साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (SECL) भरती 2026
साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (SECL) अंतर्गत विविध शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 1600 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पदांची माहिती
- पदवीधर शिकाऊ उमेदवार – 500 पदे
- तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार – 1100 पदे
- नवशिका शिकाऊ उमेदवार – 100 पदे
एकूण पदसंख्या
- 1600 जागा
शैक्षणिक पात्रता
- पदवीधर शिकाऊ उमेदवार – माइनिंग इंजिनिअरिंग पदवी / BBA / BCA / B.Com / B.Sc
- तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mining / Mine Surveying / Civil / Electrical / Mechanical)
- नवशिका शिकाऊ उमेदवार – 10वी / 11वी उत्तीर्ण
अर्जाची माहिती
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 मार्च 2026
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2026
अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दिलेल्या लिंकवरून अर्ज भरता येईल.
- अर्ज करण्यापूर्वी सविस्तर सूचना वाचणे आवश्यक आहे.
- शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
महत्त्वाच्या सूचना
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात वाचा.
महत्त्वाचे दुवे
- PDF जाहिरात – https://tinyurl.com/27zvfupj
- ऑनलाईन अर्ज (पदवीधर व तंत्रज्ञ) – https://shorturl.at/bTHSL
- ऑनलाईन अर्ज (नवशिका) – https://shorturl.at/Ljnrs
- अधिकृत वेबसाईट – www.secl-cil.in