के. डायमंड मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि सांगली अंतर्गत 32 रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | K Diamond Multistate Sangli Bharti 2026

K Diamond Multistate Co-Op Credit Society मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 32 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून नोकरीचे ठिकाण सांगली आहे.

उपलब्ध पदे व जागा

  • असिस्टंट मॅनेजर – 05
  • क्षेत्र अधिकारी – 05
  • क्लार्क – 08
  • पिग्मी एजंट – 10
  • शिपाई – 04

शैक्षणिक पात्रता

  • असिस्टंट मॅनेजर: B.Com किंवा M.Com (संगणक ज्ञान आवश्यक)
  • क्षेत्र अधिकारी: कोणतीही पदवी (संगणक ज्ञान आवश्यक)
  • क्लार्क: कोणतीही पदवी (संगणक ज्ञान आवश्यक)
  • पिग्मी एजंट: एस.एस.सी.
  • शिपाई: एस.एस.सी.

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता: सांगली हायस्कूल रोड, बँक ऑफ बडोदा समोर, वखारभाग, सांगली – 416416.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2026 आहे.
  • अपूर्ण माहिती असलेले किंवा अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचावी.

महत्त्वाच्या लिंक

Leave a Comment