दिल्ली जल बोर्ड अंतर्गत 20 पदांची भरती – त्वरित अर्ज करा!! । Delhi Jal Board Recruitment 2026

दिल्ली जल बोर्ड भरती 2026 दिल्ली जल बोर्ड अंतर्गत सल्लागार पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 20 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पदाचे नाव: सल्लागारपदसंख्या: 20 जागा शैक्षणिक पात्रता:या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात (PDF) … Read more

मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे अंतर्गत 129 रिक्त पदे ; ऑफलाईन अर्ज करा !! | Modern College of Engineering Pune Bharti 2026

मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे भरती २०२६ मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे विविध अध्यापन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी एकूण १२९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा. पदांची माहिती अर्ज पाठविण्याचा पत्ता प्राचार्य,पी.ई. सोसायटीचे मॉडर्न … Read more

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु!! । Digital India Corporation Vacancy 2026

डिजिटल इंडिया भरती २०२६ डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2026 आहे. पदांची माहिती पदाचे नाव पदसंख्या राज्य समन्वयक 11 सुरक्षा प्रशासन 01 शैक्षणिक पात्रता … Read more

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) मध्ये १४४ रिक्त पदांसाठी भरती सुरू; अधिकृत जाहिरात जाहीर – IOCL भरती २०२६

Indian Oil Corporation Limited भरती २०२६ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत ट्रेड, टेक्निशियन आणि पदवीधर अप्रेंटिस पदांसाठी एकूण १४४ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पदांची माहिती शैक्षणिक पात्रता (सविस्तर माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात अवश्य वाचा.) वयोमर्यादा अर्ज पद्धती महत्त्वाच्या सूचना ही भरतीची माहिती तुमच्या … Read more

१०वी उत्तीर्णांना संधी – नॉर्दन कोलफील्ड (NCL) अंतर्गत 270 रिक्त पदांची भरती सुरु!! असा करा अर्ज; । Northern Coalfields Limited Bharti 2026

नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 2026 Northern Coalfields Limited (NCL) अंतर्गत असिस्टंट फोरमन पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 270 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पदाची माहिती शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज शुल्क अर्ज पद्धती अर्ज करण्याची शेवटची तारीख महत्वाचे दुवे ही सरकारी नोकरीची चांगली संधी … Read more

पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी – बँक ऑफ बडोदा अंतर्गत 419 रिक्त पदांची भरती !! | Bank of Baroda Bharti 2026

Bank of Baroda भरती २०२६ – ४१९ पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी एकूण ४१९ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज करावा. पदांचा तपशील (एकूण ४१९ जागा) शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा (आरक्षणानुसार … Read more

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत 07 पदांकरीता नोकरीची संधी, त्वरित करा अर्ज! | Maharashtra State Security Corporation Bharti 2026

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुख्यालय मुंबई येथे 2026 साली भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 07 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचे तपशील शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता ही संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात वाचावी. वयोमर्यादा उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 61 वर्षे असावे. नोकरी ठिकाण … Read more

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती; 26 रिक्त पदे – जाणून घ्या सविस्तर माहिती!!! | Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2026

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती २०२६ – 24 जागांसाठी संधी Maharashtra Police अंतर्गत विधी अधिकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 24 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीची थोडक्यात माहिती पदनिहाय रिक्त जागा पदाचे नाव पदसंख्या विधी अधिकारी (गट ब) 04 पदे विधी अधिकारी 20 … Read more

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत 18 रिक्त पदांकरीता भरती; असा करा अर्ज!! | PDEA Recruitment 2026

PDEA Pune Vacancy 2026 | पुणे जिल्हा शिक्षण संघटना भरती 2026 Pune District Education Association अंतर्गत प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, निगडी (पुणे) येथे ही भरती होणार असून एकूण 18 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. 📌 पदांची माहिती: 🎓 शैक्षणिक … Read more

जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा अंतर्गत 60 पदाची भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! | Janata Sahakari Recruitment Satara Bharti 2026

जनता सहकारी बँक सातारा भरती 2026 – लिपिक पदासाठी 60 जागा Janata Sahakari Bank Ltd. Satara (JSBL) मार्फत लिपिक (Clerk) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 60 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. खाली सविस्तर माहिती दिली आहे. पदाची माहिती शैक्षणिक पात्रता लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या … Read more