बँक ऑफ इंडिया सोलापूर अंतर्गत “अर्थिक साक्षरता सल्लागार” पदाकरिता भरती; लगेच करा अर्ज !! | Bank of India Solapur Bharti 2026

बँक ऑफ इंडिया, सोलापूर येथे 2026 साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “अर्थिक साक्षरता सल्लागार” या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

पदाचे नाव: अर्थिक साक्षरता सल्लागार
पदसंख्या: 01 जागा

शैक्षणिक पात्रता:
या पदासाठी उमेदवाराने UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. अधिक तपशीलांसाठी मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा:
कमाल वयोमर्यादा 64 वर्षे आहे.

वेतन:
निवड झालेल्या उमेदवारास दरमहा रुपये 26,000/- वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण:
सोलापूर

अर्ज पद्धती:
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
आंचलिक प्रबंधक,
बँक ऑफ इंडिया, कार्यालय सोलापूर,
सह्यांद्री शॉपिंग सेंटर, पोस्ट बॉक्स नं. 79,
रेल्वे लाईन, सोलापूर – 413001

अर्ज करण्याची शेवटची तारीख:
27 मार्च 2026


अर्ज कसा करावा:

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचावी.
  • अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती पूर्णपणे भरावी. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • दिलेल्या पत्त्यावरच अर्ज पाठवावा.
  • अंतिम तारखेपूर्वी अर्ज पोहोचणे आवश्यक आहे.

महत्वाचे दुवे:
PDF जाहिरात: https://shorturl.at/cO4At
अधिकृत वेबसाईट: https://bankofindia.co.in/


अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात पाहावी. ही नोकरीची माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सरकारी नोकरीची संधी मिळू शकेल.

Leave a Comment