BOB कॅपिटल मार्केट लि येथे 103 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; ई-मेल द्वारे अर्ज करा | BOBCAPS Bharti 2026

BOB कॅपिटल मार्केट लि भरती २०२६ – 103 पदांसाठी संधी

BOB कॅपिटल मार्केट लिमिटेड (BOBCAPS) मध्ये व्यवसाय विकास व्यवस्थापक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 103 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ई-मेलद्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2026 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.


पदांची माहिती

पदाचे नाव : व्यवसाय विकास व्यवस्थापक
पदसंख्या : 103 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • किमान Graduation किंवा 12वी पास
  • कॅपिटल मार्केटमध्ये किमान 6 महिन्यांचा अनुभव असणे आवश्यक
  • Demat आणि Trading Account उघडण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
  • Sales & Marketing Skills
  • Customer Relationship Management (CRM) कौशल्य
  • उत्तम संवाद कौशल्य (Communication Skills)

अर्ज करण्याची पद्धत

  • या भरतीसाठी अर्ज ई-मेलद्वारे ऑनलाईन करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज 30 मार्च 2026 पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावा.

ई-मेल पत्ता : careers@bobcaps.in


महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मार्च 2026

महत्वाच्या लिंक

PDF जाहिरात :
https://shorturl.at/Ej4if

अधिकृत वेबसाईट :
https://www.bobcaps.in/


Leave a Comment