BARC मुंबई अंतर्गत 107 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!। BARC Mumbai Vacancy 2026
भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) कार्मिक विभाग, ट्रॉम्बे, मुंबई येथे ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. भरतीचे नाव – भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई भरती २०२६पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलोपदसंख्या – 105 जागानोकरी ठिकाण – मुंबईवयोमर्यादा – … Read more