राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक भरती २०२६
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली माहिती वाचून अर्ज करावा. 📢
पदांची माहिती
- पदाचे नाव – सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- एकूण पदसंख्या – 48 जागा
- नोकरी ठिकाण – नाशिक
पदनिहाय रिक्त जागा
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – 04
- स्टाफ नर्स – 38
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 06
शैक्षणिक पात्रता
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – Any Medical Graduate + MPH/MHA/MBA in Health
- स्टाफ नर्स – GNM
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12वी + DMLT Diploma + 1 वर्ष अनुभव
वयोमर्यादा
- किमान वय – 18 वर्षे
- खुला प्रवर्ग – 38 वर्षे पर्यंत
- मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे पर्यंत
- वैद्यकीय अधिकारी/विशेषज्ञ – कमाल 70 वर्षे
अर्ज शुल्क
- आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग – रु. 100/-
- इतर सर्व उमेदवार – रु. 150/-
वेतनश्रेणी 💰
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – ₹35,000/-
- स्टाफ नर्स – ₹20,000/-
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ₹17,000/-
निवड प्रक्रिया
- मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
मुलाखतीचा पत्ता
सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, नाशिक
(ABB सर्कल जवळ, त्र्यंबक रोड)
मुलाखतीची तारीख
- 25 मार्च 2026 📅
अर्ज पद्धती
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
- अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 25 मार्च 2026
महत्वाचे दुवे 🔗
- PDF जाहिरात – https://shorturl.at/Fjq59
- अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही सरकारी नोकरीची संधी मिळेल. 📢