दक्षिण पूर्व कोलफील्ड्स (SECL) अंतर्गत 1604 रिक्त पदांची भरती; नोकरीची उत्तम संधी!!| SECL Recruitment 2026

साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (SECL) भरती 2026

साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (SECL) अंतर्गत विविध शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 1600 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदांची माहिती

  • पदवीधर शिकाऊ उमेदवार – 500 पदे
  • तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार – 1100 पदे
  • नवशिका शिकाऊ उमेदवार – 100 पदे

एकूण पदसंख्या

  • 1600 जागा

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर शिकाऊ उमेदवार – माइनिंग इंजिनिअरिंग पदवी / BBA / BCA / B.Com / B.Sc
  • तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mining / Mine Surveying / Civil / Electrical / Mechanical)
  • नवशिका शिकाऊ उमेदवार – 10वी / 11वी उत्तीर्ण

अर्जाची माहिती

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 मार्च 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2026

अर्ज कसा करावा?

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दिलेल्या लिंकवरून अर्ज भरता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी सविस्तर सूचना वाचणे आवश्यक आहे.
  • शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात वाचा.

महत्त्वाचे दुवे


Leave a Comment