डिजिटल इंडिया भरती २०२६
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2026 आहे.
पदांची माहिती
- पदाचे नाव: राज्य समन्वयक, सुरक्षा प्रशासन
- एकूण पदसंख्या: 12 जागा
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| राज्य समन्वयक | 11 |
| सुरक्षा प्रशासन | 01 |
शैक्षणिक पात्रता
- राज्य समन्वयक: MA Economics / MA Political Science किंवा संबंधित अनुभवासह कोणतीही पदवी.
- सुरक्षा प्रशासन: Computer Science किंवा संबंधित क्षेत्रातील B.Sc पदवी.
(सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 40 वर्षे
नोकरीसंबंधी महत्त्वाची माहिती
- अर्ज पद्धती: ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2026
- अधिकृत वेबसाईट: dic.gov.in
अर्ज कसा करावा
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा.
- अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सामान्य नियम व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
- ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
- अर्ज 15 मार्च 2026 पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीकरिता अधिकृत PDF जाहिरात पाहावी.
महत्वाच्या लिंक
- PDF जाहिरात: https://shorturl.at/HpCiK
- ऑनलाईन अर्ज करा: https://shorturl.at/xGr59
- अधिकृत वेबसाईट: dic.gov.in