१०वी उत्तीर्णांना संधी – नॉर्दन कोलफील्ड (NCL) अंतर्गत 270 रिक्त पदांची भरती सुरु!! असा करा अर्ज; । Northern Coalfields Limited Bharti 2026

नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 2026

Northern Coalfields Limited (NCL) अंतर्गत असिस्टंट फोरमन पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 270 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदाची माहिती

  • पदाचे नाव: असिस्टंट फोरमन
  • एकूण पदसंख्या: 270 जागा

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी (Matriculation) उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • संबंधित क्षेत्रात किमान 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा शासनमान्य संस्थेतून त्यापेक्षा उच्च पात्रता असणे आवश्यक.
    (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा.)

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे.

अर्ज शुल्क

  • UR / OBC (Non Creamy Layer) / EWS: रु. 1000/- + GST रु. 180/- = एकूण रु. 1180/-
  • SC / ST / ESM / PwBD / विभागीय उमेदवार: कोणतेही शुल्क नाही

अर्ज पद्धती

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 05 मार्च 2026

महत्वाचे दुवे

ही सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

Leave a Comment