जनता सहकारी बँक लिमिटेड सातारा अंतर्गत 60 पदाची भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! | Janata Sahakari Recruitment Satara Bharti 2026

जनता सहकारी बँक सातारा भरती 2026 – लिपिक पदासाठी 60 जागा

Janata Sahakari Bank Ltd. Satara (JSBL) मार्फत लिपिक (Clerk) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 60 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. खाली सविस्तर माहिती दिली आहे.


पदाची माहिती

  • पदाचे नाव: लिपिक (Clerk)
  • पदसंख्या: 60 जागा
  • नोकरी ठिकाण: सातारा

शैक्षणिक पात्रता

लिपिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी:

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
  3. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक.

(अधिक तपशीलांसाठी अधिकृत PDF जाहिरात अवश्य वाचा.)


वयोमर्यादा

  • किमान वय: 22 वर्षे
  • कमाल वय: 35 वर्षे

वेतनश्रेणी

  • प्रशिक्षण कालावधीत: रु. 6,500/- + PF + Gratuity
  • कायम झाल्यानंतर: रु. 11,000/- + PF + Gratuity

अर्ज शुल्क

  • रु. 1180/- (GST सहित) + लागू बँक शुल्क

अर्ज पद्धत

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
  • अर्जाची अंतिम तारीख: 2 मार्च 2026
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्वाच्या लिंक


Leave a Comment