K Diamond Multistate Co-Op Credit Society मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 32 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून नोकरीचे ठिकाण सांगली आहे.
उपलब्ध पदे व जागा
- असिस्टंट मॅनेजर – 05
- क्षेत्र अधिकारी – 05
- क्लार्क – 08
- पिग्मी एजंट – 10
- शिपाई – 04
शैक्षणिक पात्रता
- असिस्टंट मॅनेजर: B.Com किंवा M.Com (संगणक ज्ञान आवश्यक)
- क्षेत्र अधिकारी: कोणतीही पदवी (संगणक ज्ञान आवश्यक)
- क्लार्क: कोणतीही पदवी (संगणक ज्ञान आवश्यक)
- पिग्मी एजंट: एस.एस.सी.
- शिपाई: एस.एस.सी.
अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: सांगली हायस्कूल रोड, बँक ऑफ बडोदा समोर, वखारभाग, सांगली – 416416.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2026 आहे.
- अपूर्ण माहिती असलेले किंवा अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचावी.
महत्त्वाच्या लिंक
- PDF जाहिरात – https://shorturl.at/ePqzi
- अधिकृत वेबसाईट – kdiamondmultistate/